विविध माध्यमाद्वारे आम्हास संपर्क करू शकता.
दोनवडे हे एक वैशिष्ट्यपूर्ण करवीर नगरीतील गाव आहे ज्या गावाला समृद्ध असा कुस्ती, कला, परंपरेचा वारसा लाभलेला आहे गावाला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत
+91 9881446105
info@grampanchayatdonawade.com
+1 345 567
ग्रामपंचायत दोनवडे, ता.करवीर, जि. कोल्हापूर - 416010
ग्रामपंचायत दोनवडे ऑफीस कामासाठी
ग्रामपंचायत दोनवडे ऑफीस कामामध्ये लोकांचे काम जलद वा सोपे होण्याच्या दृष्टीने सुशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.आपल्या कामासाठी खालील कर्मचाऱ्यांना संपर्क करावा.