कुस्ती मध्ये अनेक तरुणांनी नॅशनल ला गोल्ड मेडल संपादन केले आहे.
गावातील महादेव तालीम मंडळ व हनुमान तालीम मंडळ यांनी गावचे नांव कुस्ती, दांडपट्टा, झांजपथक, लेझीम पथक इत्यादी क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात ‘दोनवडे’ गावाचे नाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं.
महादेव तालीम






9356592815

9158971110
हनुमान तालीम




9158971110
गंगावेश तालीम
महादेव तालीम




9356592815