दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

पोहणे विषयी .

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

ग्रामपंचायत दोनवडे

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

 

आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे

 

अतुल रामचंद्र पाटील

(१) २००१ सीनियर नॅशनल ऍक्वायटी चॅम्पियनशिप (केरळ).
(एक गोल्ड मेडल).
(२) २००२ सीनियर नॅशनल ऍक्वायटी चॅम्पियनशिप (दिल्ली)
(एक गोल्ड मेडल).
(३) २००३ नॅशनल गेम्स (हैदराबाद) (एक गोल्ड मेडल).
(४) २००३ इंटरनॅशनल वर्ल्ड मिलिटरी गेम्स (इटली ). (चौथा)
(५) २००४ सीनियर नॅशनल ऍक्वायटी चॅम्पियनशिप (कलकत्ता )
(एक सिल्वर मेडल).
(६) २००५ ग्लॅनमार्क नॅशनल चॅम्पियनशिप (बेंगलोर) (एक सिल्वर मेडल).
(७) २००६ नॅशनल डायव्हिंग चॅम्पियनशिप (पूने महाराष्ट्र). (एक सिल्वर मेडल).
(८)२००७ ग्लॅनमार्क नॅशनल चॅम्पियनशिप (बेंगलोर) (एक गोल्ड मेडल).
(९) २००८ डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप.(मध्य प्रदेश) (एक ब्राऊन्स मेडल)
(१०) २००९ सीनियर नॅशनल डायव्हिंग चॅम्पियनशिप (हैदराबाद) (एक गोल्ड मेडल).

(१) गोल्ड मेडल ;- ५
(२) सिल्वर मेडल:- ३
(३) ब्रांच मेडल :- १

अतुल रामचंद्र पाटील

इंडियन आर्मी – सुबेदार