मर्दानी खेळ फेकणे या क्रीडा प्रकारामुळे गावाचे नाव महाराष्ट्रात गाजले.
मानसिक आणि शारीरिक तोल कसा सांभाळायाचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे फेकणे. यामध्ये एका हातात तीन तीन प्लेट फिरवणे , दुसऱ्या हातात काठी किंवा दोरी फिरवणे, दोन्ही हातात वेगवेगळी साधने एकाचा वेळी फिरवणे चे कौशल्य अफलातून आहे. तसेच दांडपट्टा फिरविणे, उडी मारणे, लाठीकाठी फिरवणे इत्यादी खेळ यामध्ये खेळले जातात.
देव गल्ली आणि भूत गल्ली यांच्या मधोमध असलेली
महादेव तालमीच्या वतीने श्री. महादेव कळके आणि हरी पाटील फेकणे हा क्रीडा प्रकार खेळत होते.



ग्रामपंचायत दोनवडे



ग्रामपंचायत दोनवडे
ज्योतिर्लिंग देवालय जवळ चौकात असलेली
हनुमान तालमीच्या वतीने श्री पांडुरंग कदम आणि बंडोपंत चौगले हे फेकणे खेळत होते.