दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

महिला बचत गट विषयी.

बचत गटामार्फत महिलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन मिळते.

ऑनलाइन 26 गट आहेत

बचत गट

महिला बचत गट

गावात एकूण 29 बचत गट आहेत बचत गटामार्फत महिलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन मिळते तसेच महिलांना वेगवेगळ्या संस्थेकडून कर्ज प्रकरण करून व्यवसाय वाढीस भांडवल मिळते तसेच गटातील प्रत्येक महिलांची गरज समजून घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण होतात तसेच शासकीय सुविधांचा लाभ मिळवून दिला जातो.

महिला उद्योजक –

1) माधुरी संजय पाटील – पापड तयार करणे
2) शुभांगी रवी शंकर जाधव – शेवया तयार करणे
3) सुनिता भास्कर जाधव. – शेवया तयार करणे
4) दिपाली ज्योतीराम मुळीक – चटणी
5) स्नेहा सचिन नगारे – उन्हाळी सर्व प्रकारचे पापड
6) भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूह – मळणी मशीन

अ.नं.

बचत गटाचे नाव

सभासद संख्या

दुर्वा महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

भरारी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

धनलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

दीपलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

शिवप्रेमी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

प्रेरणा महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

स्वामिनी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

वर्धिनी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१०

साईनाथ महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

११

मोरया महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१२

केदारलिंग महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१३

एकता महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१४

सरस्वती महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१५

समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१६

भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१७

मैत्री महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१८

प्रगती महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

१९

ताराराणी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२०

विठ्ठलाई महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२१

जय दुर्गामाता महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२२

रमाई महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२३

गजलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२४

रेणुका महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२५

जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२६

अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२७

जोतिर्लिंग महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२८

मरगुबाई महिला स्वयंसहाय्यता समूह

१०

२९

ऐश्वर्य लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह

१०