गावामध्ये विविध शासकीय क्षेत्रांमध्ये काम करत असलेले कर्माचारी आणि आधिकरी
शासकीय कर्मचारी आणि अधिकारी
गावातील अनेक तरुण आणि तरुणी यांनी आपल्या बुध्दी कौशल्य आणि मेहनतीने विविध स्पर्धा परीक्षा मधून यश संपादन करून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटविला आहे.