दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

सहकार क्षेत्र विषयी.

सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

ग्रामपंचायत दोनवडे

फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.

श्री कामधेनु सह.दुध व्यावसायिक संस्था

ग्रामपंचायत दोनवडे

दुध डेअरी

श्री कामधेनु सह.दुध व्यावसायिक संस्था

स्थापना – 1972,
संस्थापक – श्री. सदाशिव गणपती पाटील (बापू), श्री कृष्णा बाळु पाटील.
सभासद संख्या – 326,
दुध संकलन – 1300ली सकाळ संध्याकाळ,
कामकाज– उत्पादकांचे गाईचे व म्हशीचे दूध स्वीकारणे व दहा दिवसाला मोबदला देणे.

क्र.

पदाधिकारी नाव

हुद्दा

संपर्क

०१

श्री शशिकांत सदाशिव पाटील

चेअरमन

9921293848

०२

श्री सुरेश सुभाष मगदूम

व्हा चेअरमन

92843511930

०३

शिवाजी बाळू पाटील.

सदस्य

 

०४

बंडा भाऊ कदम .

सदस्य

 

०५

बंडू भाऊ चौगुले.

सदस्य

 

०६

वसंत दत्तू पाटील .

सदस्य

 

०७

महादेव तुकाराम कळके .

सदस्य

 

०८

बदाम बाळासाहेब पाटील.

सदस्य

 

०९

भारत विष्णू चिवटे .

सदस्य

 

१०

संदीप कृष्णात पाटील.

सदस्य

 

११

पांडुरंग दगडू कांबळे.

सदस्य

 

१२

शहाजी बंडू जाधव.

सदस्य

 

१३

पांडुरंग मसू नंदीवाले.

सदस्य

 

१४

सुनिता परशुराम पाटील .

सदस्य

 

१५

श्रीमती साऊबाई राऊ कदम.

सदस्य

 

१६

बाळासो रामचंद्र चव्हाण.

सदस्य

 

१७

श्रीपती ईश्वरा पोवाळकर.

सदस्य

 

दुध डेअरी

श्री केदारलिंग सह.दुध व्यावसायिक संस्था

संस्था स्थापना – 23/8/1978
संस्थापक – श्री चिंतामण रामचंद्र गुरव
कामकाज– उत्पादकांचे गाईचे व म्हशीचे दूध स्वीकारणे व दहा दिवसाला मोबदला देणे.
सभासद संख्या -197
दुध संकलन -1000

चेअरमन श्री राजाराम पांडुरंग कदम – संपर्क – 9673286580
व्हा चेअरमन
सौ.मंगल बळवंत पाटील – संपर्क – 7875903074
संचालक मंडळ – अशोक मल्हारी पाटील.
श्रीकांत सर्जेराव शिंदे .
सुनिल बाजीराव मगदूम .
जोतिराम केरबा पाटील .
कृष्णात धोंडीराम खोंद्रे .
पांडुरंग महादेव गुरव .
जयसिंग मारुती कांबळे.
सौ. इंदुबाई परशराम पाटील.
श्रीमती पार्वती आप्पासो रेणके.
निमंत्रित संचालक .श्री परशराम गणपती खडके .
श्री बाबुराव पांडुरंग मगदूम

श्री केदारलिंग सह.दुध व्यावसायिक संस्था

ग्रामपंचायत दोनवडे

केदारलिंग विकास सेवा संस्था

ग्रामपंचायत दोनवडे

सोसायटी

केदारलिंग विकास सेवा संस्था

कोल्हापूर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले दोनवडे गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे. ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात. दोनवडे गावाचे नाव दोन वडाच्या झाडांवरून पडले आहे. दोनवडे गावाच्या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. दोन्ही बाजूंना आसनव्यवस्था होती. नंतर वर चढून गेल्यावर हॉल होता. लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मुख्य मंदिराच्या मागे चिंचेचे मोठे झाड होते. मंदिराच्या बाजूला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत. 

सोसायटी

केदारनाथ विकास सेवा संस्था

स्थापना – 1964
प्रवर्तक रामचंद्र संतराम गुरव (तात्त्या) 
कामकाज – सभासदांना अल्प व मध्यम मुदत कर्ज वाटप, शेती साठी आवश्यक खते विक्री केंद्र, सरकारमान्य रेशन दुकान.
सभासद संख्या – 250
कर्जवाटप – 1.5 कोटी

चेअरमन – श्री. श्रीपती दादू पाटील – 9623552332
व्हा.चेअरमन – चंद्रकांत आप्पासो सुतार – 7875164546
सदस्य
मारुती ज्ञानु पोवळकर
शंकर बाळू मगदूम
नागोजी मल्हारी पाटील – 9822815452
संजय सदाशिव कदम – 7875326214
काकासो दादासो गुरव- 9373221919
परशराम शंकर रेणुसे
युवराज आबाजी पाटील – 9527896696
अरविंद जोती जाधव –
राजाताई सर्जेराव पाटील
आनंदी राजाराम पाटील

केदारनाथ विकास सेवा संस्था

ग्रामपंचायत दोनवडे

श्री भोगावती सहकारी पाणीपुरवठा मंडळी लिमिटेड दोनवडे

ग्रामपंचायत दोनवडे

पाणी पुरवठा

श्री भोगावती सहकारी पाणीपुरवठा मंडळी लिमिटेड दोनवडे

स्थापना – 1965
सभासद – 486
भिज क्षेत्र – 173 एकर

चेअरमन – श्री रामदास बंडू पाटील
व्हा. चेअरमन  – श्री संभाजी बापू पाटील
संचालक
श्री पांडुरंग गुंडू पाटील
श्री बाजीराव पांडू जाधव
श्री बाबासाहेब दादू पोवालकर
श्री रविंद्र आनंदराव साळुंखे
श्री सागर परशुराम पाटील
श्री अजित बंडू चौगुले
सौ नीता संजय तेरवेकर
सौ आनंदी महादेव पाटील
कर्मचारी वर्ग – 
श्री शंकर निवृत्ती खोंद्रे – सेक्रेटरी
श्री बाळासो केरबा नगारी
श्री शहाजी बजरंग पोवाळकर
श्री बाबुराव पांडुरंग पाटील
श्री भीमराव शामराव पाटील

पाणी पुरवठा

केदारनाथ सह. पाणी पुरवठा संस्था

केदारनाथ सह. पाणी पुरवठा संस्था
स्थापना -1981
प्रवर्तक रामचंद्र संतराम गुरव तात्त्या
कामकाज – सभासदांना शेती पाणी पुरवठा
सभासद संख्या 70
क्षेत्र -50 एकर

चेअरमन – श्री. आनंदा सदाशिव कदम – 9527316660
व्हा.चेअरमन – सरदार हिंदूराव मगदुम – 8208344341
सदस्य
काकासो दादासो गुरव – 9373221919
सरदार आप्पासो रेणुसे – 9146455656
राजाराम ज्ञानदेव मगदुम – 9021397495
संजय दत्तु पाटील – 9673222646
कविता संजय पाटील –
केराबाई दत्तात्रय पोवाळकर
पांडुरंग श्रीपती पाटील – 9765244448

केदारनाथ सह. पाणी पुरवठा संस्था

ग्रामपंचायत दोनवडे