दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

ग्रामपंचायत पुरस्कार.

दोनवडे गाव हे विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त

पर्यावरण संतुलित ग्राम योजना पुरस्कार प्राप्त

महात्मा गांधी तंटामुकत पुरस्कार प्राप्त

यशवंत पंचायत पुरस्कार

टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार

IMG_20250121_151120

जलस्वराज्य प्रकल्प

2024-2025

14

निर्मल ग्राम पुरस्कार

2024-2025