दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

Slide 1

- सन २०२४/२५ - ज्योतिर्लिंग देवालय

' क ' वर्ग दर्जा प्राप्त

गावातील ज्योतिर्लिंग देवालयला "क" वर्ग दर्जा प्राप्त झाला.

Slide 1

- सन २०२४/२५ - वटवृक्ष

वटवृक्षाचे संवर्धन

गावाची ऐतिहासिक ओळख असलेल्या वडाच्या झाडाचे संवर्धन

Slide 1

- सन २०२४/२५ - जिम

अत्याधुनिक जिम

गावातील व्यायामशाळेचे नविन मशिनरी सहीत नूतनीकरण केले

माझं गांव माझं मंदिर

ग्रामपंचायत दोनवडे वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.

ग्रामपंचायत दोनवडे, पहिली कार्यकारिणी

दोनवडे

राजकीय

राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.

दोनवडे

सहकार

सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.

दोनवडे

क्रिडाक्षेत्र

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

विविध विकासकामे

सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

श्री.सर्जेराव आबासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. ते स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यामुळे विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, वटवृक्षाचे संवर्धन, ज्योतिर्लिंग मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

गावाची भौगोलिक स्थिती

सन २०११ च्या जनगणनेनुसार

एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या
पुरुष संख्या
स्त्री संख्या
WhatsApp_Image_2025-03-08_at_10.54.35_AM-removebg-preview
सरपंच

श्री.सर्जेराव आबासाहेब शिंदे

बी. ई. सिव्हिल

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत दोनवडे

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

श्री.आबासाहेब शिंदे यांचे सुपुत्र श्री.सर्जेराव आबासाहेब शिंदे आपल्या वडीलाप्रमाने राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली दोनवडे गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, निर्व्यसनी, सुशिक्षित असे एक युवा नेतृत्व लाभले.

त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. ते स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यामुळे विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, वटवृक्षाचे संवर्धन, ज्योतिर्लिंग मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “www.grampanchayatdonawade.com” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

सौ.वैशाली आनंदा कांबळे

उपसरपंच (प्रभाग क्रमांक 2)

श्री.दिगंबर बाळासाहेब पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

सौ.सविता सागर कळके

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

सौ.सविता तुकाराम पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

श्री.शिवाजी ईश्वरा पोवाळकर

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

श्री.संजय सदाशिव कदम

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

श्री.माणिक वसंत पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

सौ.धनश्री प्रविण गुरव

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

सौ.आंबुबाई रघुनाथ फराकटे

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

गायत्री विजय जाखलेकर

ग्रामपंचायत अधिकारी

WhatsApp_Image_2025-05-19_at_7.14.32_PM-removebg-preview

श्री.राहुल महादेव कळके

महसूल सेवक – दोनवडे,साबळेवाडी

Untitled

श्री बाजीराव पांडुरंग मेंगाणे

पोलिस पाटील – दोनवडे

ग्रामपंचायत दोनवडे

गावातील चालू घडामोडी

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ

विद्या मंदिर दोनवडे येथे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ पालक, शिक्षकवृंद, शालेय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

त्यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, पुस्तके आणि खाऊ देण्यात आला.