दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
जोतिबाच्या नावानं चांगभलं
त्वरित संपर्क
Menu
मुख्य
गांवाची माहिती
समिती
पुरस्कार
माझी वसुंधरा
विकास कामे
प्रश्न
संपर्क
ऑनलाईन पेमेंट
ग्रामपंचायत दोनवडे
गांवामधील समिती.
गावामधील कारभार सुव्यवस्थित चालू राहण्यासाठी विविध सनितींची स्थापना केली आहे.
देवस्थान समिती
शाळा समिती
बांधकाम समिती
सामाजिक लेखा परिक्षण नियंत्रण समिती
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या जिवन वस्तूवर देखरेख ठेवणेसाठी दक्षता समिती
ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती
महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना-सामाजिक अंकेक्षण समिती
महिला संबंधी धोरण व हुंडा प्रतिबंधक समिती