दोनवडे

ग्रामपंचायत दोनवडे

नाविन्यपूर्ण उपक्रम

गावात विकास कामाबरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

विविध नाविन्यपूर्ण उपक्रम

गावात विकास कामाबरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

कापडी पिशवी वाटप

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

कापडी पिशवी वाटप

प्लास्टिक बंदीच्या उद्देशाने अभियान काळात प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशवी देण्यात आली, प्लास्टिक वापरावर निर्बंध आले आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. 

नाविन्यपूर्ण उपक्रम

बेबी कीट

गावात जन्माला आलेल्या मुलीचा बेबी कीट देऊन सन्मान करण्यात आला. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची संस्कृती रुजली. मातांना सकस आहार कीट देऊन आरोग्याची काळजी घेण्यात आली.

बेबी कीट

नाविन्यपूर्ण उपक्रम

बाजारकट्टा

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

बाजारकट्टा

ग्रामपंचायत चौकात बाजारकट्टा बांधकाम करण्यात आले. शेतकरी महिलांना भाजीपाला व शेतीपूरक उत्पादने विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली.

नाविन्यपूर्ण उपक्रम

डिजिटल सूचना फलक

ग्रामपंचायत इमारतीजवळ डिजिटल बोर्ड बसविला. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या सूचना व इतर माहिती २४ तास उपलब्ध झाली.

डिजिटल सूचना फलक

नाविन्यपूर्ण उपक्रम

दिशादर्शक

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

दिशादर्शक

गावातील प्रत्येक गल्ली आणि वस्तीच्या ठिकाणी दिशादर्शक बसविले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गल्ली किंवा वस्ती शोधणे सुकर झाले.

नाविन्यपूर्ण उपक्रम

कास्य थाळी

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे मोफत कास्य थाळी मसाज मशीन बसविली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मसाज सुविधेसाठी याचा मोठा लाभ झाला.

कास्य थाळी

नाविन्यपूर्ण उपक्रम

पंचवटी वृक्ष लागवड

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

पंचवटी वृक्ष लागवड

सार्वजनिक विहीर आणि स्मशानभूमी परिसरात अशोक, पिंपळ, बेल, आवळा व वडाच्या झाडांची लागवड केली. वाढत्या प्रदूषणात लोकांना शुद्ध ऑक्सिजन आणि निरोगी वातावरण मिळण्यास मदत झाली.

नाविन्यपूर्ण उपक्रम

रक्तदान शिबीर

तरुण वर्गाच्या सहकार्याने अभियान काळात किमान दोन वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले. रक्तदान श्रेष्ठदान’ संकल्पनेतून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे सोपे झाले.

रक्तदान शिबीर

नाविन्यपूर्ण उपक्रम

मोफत वायफाय

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

मोफत वायफाय

संपूर्ण गावासाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. गावातील नागरिकांना इंटरनेटची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध झाली.

नाविन्यपूर्ण उपक्रम

होममिनिस्टर स्पर्धा

महिला सक्षमीकरणासाठी गावात ‘होम मिनिस्टर’ सारख्या स्पर्धांचे आयोजन केले. महिलांना स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले व त्या सक्षम झाल्या.

होममिनिस्टर स्पर्धा

नाविन्यपूर्ण उपक्रम